त्वचेवरील पांढरे डाग घालविण्यासाठी घरगुती रामबाण उपाय | How To Get Rid of White Spots On Face |<br />#lokmatsakhi #पांढरेडागउपाय #getridofwhitespot<br /><br />शरीरावर कोणत्याही प्रकारचे पांढरे डाग पडले की ते लवकर बरे होत नाही. त्यात ते डाग चेहऱ्यावर असले की फारच उठून दिसतात.. स्किनवर हे डाग येण्याची बरीच कारणं असू शकतात. पण त्यातले काही डाग घरगुती उपायाने हे दूर होऊ शकतात. चला तर मग बघूया कोणते आहे ते उपाय